कळसपिंपरी येथील सरपंच तसेच गामस्थांचा इतर गावानी वृक्षरोपणाचा आदर्श घ्यावा - मा.युवा नेते उदयन शंकरराव गडाख
पाथर्डी - प्रतिनिधी
कळसपिंपरी येथे ११०० झांडाचे वृक्षारोपण सोहळा
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावाचे विद्यमान सरपंच दिगबर सुधाकर भवार यानी मा. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र युवानेते उदयन दादा गडाख यांच्या हस्ते श्री हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर तोंड़ोळी येथे अभिषेक सोहळा घालन्याची मनोकामना पूर्ण केली नेवासा,पाथर्डी,शेवगाव जनतेचा कोरोना रोगातुन लवकर सूटका व्हावी अशी मागणी उदयन दादा गडाख व राहुल दादा राजळे व दिगुशेठ भवार मित्रमंडळ यानी केली. आभिषेक झाल्यानंतर कळसपिंपरी येथे वृक्षरोपण सोहळाला सुरुवात केली. मा. उदयन दादा व राहुल दादा राजळे यांच्या हस्ते वृक्षरोपण केले यावेळी उदयन गडाख यांनी सदर वृक्षरोपणचा जन्मदिवस साजरा करण्यात यावा वृक्षाची पूर्ण पने निगा राखण्याची हमी सरपंच दिगुशेठ भवार मित्रमंडळ यानी केली.
कळसपिंपरी येथील सरपंच तसेच गामस्थांचा इतर गावानी वृक्षरोपनाचा आदर्श घ्यावा असे मत मा.युवा नेते उदयन शंकरराव गडाख यांनी यावेळी मत व्यक्त केले.
यावेळी वि.से.सो.चेअरमन नवनाथ सुधाकर भवार बाबासाहेब भाऊ किलबिले ,जायभाये आणा, चेअरमन नारायण तात्या काकडे,अंकुश चितळे, सोमनाथ दादा अकोलकर,धनजय चितळे,सागर पाथरकर,आनिल बोरुडे,शुभम भैया गाड़े,येढे सर,
कळसपिंपरी ग्रामसेवक नेहरकर,आखेगाव सरपंच बाबासाहेब गोर्ड़े,विष्णु देशमुख , तात्यासाहेब काकडे,ग्रामपंचायत कळसपिंपरी सर्व सदस्य,वि.से.सो.सदस्य, पंचक्रोशितील युवक,आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी दिगंबर भवार मित्रमंडळ तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले .