महाराष्ट्र
75
10
कवडदरा विद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय मैदानी athletics क्रिडा स्पर्धेत
By Admin
कवडदरा विद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय मैदानी athletics क्रिडा स्पर्धेत नेञदिपक यश;२७ विद्यार्थी प्रथम,०४ विद्यार्थी व्दितीय,०८ विद्यार्थी तृतीय क्रमांक
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क-
दि.२३ व २४ रोजी झालेल्या
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय मैदानी athletics क्रिडा स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या १४ वर्ष,१७ वर्षे,१९ वर्षे वयोगटातील मुले व मुलीची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
२७ प्रथम,०४ व्दितीय,४तृतीय क्रमांक मिळवले.
विद्यालयातील प्रथम विद्यार्थ्यांनी १७ वर्षे वयोगटातील १०० मी.धावणे प्रथम क्रमांक कु.विद्या भोरु रोंगटे,२०० मी धावणे-प्रथम क्रमांक कु.जान्हवी दगडु साबळे,थाळीफेक
प्रथम क्रमांक-कु.तन्वी दिलीप कोकणे
१९ वर्षे वयोगट-गोळाफेक,प्रथम क्रमांक-विशाखा मधुकर काठे,व्दितीय क्रमांक-
जागृती दगडु डमाळे,२०० मी.धावणे-प्रथम क्रमांक-वैभवी विठ्ठल जोशी,भालाफेक- प्रथम क्रमांक- मनिषा सुकदेव बिन्नोर,८०० मी.-
जागृती दगडु डमाळे,रिले स्पर्धा-
१७ वर्षे-प्रथम क्रमांक-विद्या भोरु रोंगटे,रोहीणी जगन रोंगटे,जान्हवी दगडु साबळे,अश्लेषा सुरेश शिंदे,१४वर्ष-रिले स्पर्धा
तृतीय क्रमांक-कु.आर्या योगेश तांबे,मयुरी मनोहर गोडे,आराध्या प्रमोद परदेशी
शेया ञ्यबंक घोरपडे,१९ वर्षे -रिले स्पर्धा-
व्दितीय क्रमांक-वैभवी विठ्ठल जोशी,श्रती योगेश भगत,मनिषा सुकदेव बिन्नोर
श्रती समाधान बो-हाडे,
प्रथम क्रमांक मुले-१४ वर्षे - वयोगट-१०० मी.धावणे.-कार्तिक किसन काठे
रुपेश भोरु रोंगटे,४०० मी.धावणे-कार्तिक किसन काठे-गोळाफेक-मयुर निवृत्ती रोंगटे,६०० मी.धावणे-दर्शन गणेश गभाले
भालाफेक-ईश्वर रोहीदास म्हसळे,१७ वर्ष वयोगट,३००० मी.धावणे-वैभव तुकाराम रोंगटे,८०० मी.धावणे-चेतन किसन काठे
२०० मी. धावणे-निलेश लहानु धोंगडे,१०० मी.धावणे-चेतन किसन काठे,२०० मी.धावणे.-तुषार सुनिल घोरपडे,१९ वर्ष वयोगट-भालाफेक-लक्ष्मण किसन डमाळे'३००० मी.धावणे.-समीर भोरु लोहरे
गोळाफेक-राहुल संजय आवारी,६०० मी.धावणे.- ऋतिक भाऊसाहेब बांडे
२०० मी.धावणे.-समीर भोरु लोहरे,४०० मी.धावणे.-सार्थक प्रकाश आवारी,३००० मी.धावणे.-ईश्वर राजाराम भोजणे,रीले स्पर्धा-
व्दितीय क्रमांक-अर्णव दिलीप कोकणे,जीवन भोरु लोहरे,मयुर निवृत्ती रोंगटे,कार्तिक किसन काठे,यशस्वी विद्यार्थी खेळाडूंना क्रिडा मार्गदर्शक शिक्षक अमोल म्हस्के यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.विद्यार्थ्यांचे अभिनंदन भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्र नलगे,सचिव मा.श्री.प्रकाश जाधव तसेच सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक- प्राचार्य बी.एस.पवार तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य व माता पालक संघ तसेच माजी मुख्याध्यापक,माजी शिक्षक,माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Tags :
75
10




