स्व.राजीव राजळे मिञ मंडळाच्या वतीने गरजूंना किराणा वाटप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -04 मे 2021
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शहरी भागासह ग्रामीण भागात वाढत आहे.यामुळे सर्वञ लाॕकडाऊन असल्याने यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे गरजूवंत लोकांना मदत करण्याचे गरजेचे असल्याने
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील स्व.राजीव राजळे मिञ मंडळ व ग्राम पंचायत यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे व संभाजी राजळे यांनी गरजूवंताना किराणा वाटप करण्यात आले आहे.