महाराष्ट्र
4744
10
अहमदनगर जिल्हा - आजच्या ठळक बातम्या
By Admin
अहमदनगर जिल्हा - आजच्या ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 मे 2021,रविवार
लाॕकडाऊनमध्येही मद्द आवडणा-यांनी रिचवली 14 कोटी लीटर दारु, वर्षभरात चौंदा कोटीचा महसुल, दुकाने बंद विक्री जोरात
शेवगाव तालुक्यात सहा गावांनी कोरोनाला रोखले शिवेवरच- तालुक्यातील बाधितांच्या संख्येत घट,15 गावे झाली कोरोना मुक्त
गोदावरी नदीपाञात दोन डंपर पेटविले, श्रीरामपूर तालुका- नायगाव येथील घटना; प्रशासनाची धाव
अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात काेराेनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न राबवा; जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश
अहमदनगर महापालिकेत महापाैर पदाची निवडणूक जून अखेरीस हाेणार; महापाैर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव
जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना काेविडपासून विमा संरक्षण द्या; भाजपचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचाैरे यांची मागणी
प्रवरा काेविड सेंटरला मदत म्हणून राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दहा लाख रुपयांचा निधी; आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे धनादेश सुपूर्द
जामखेडमधील आराेळे काेविड सेंटरमध्ये रंगला लेझिमचा डाव, रुग्ण तणावमुक्त राहण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचं काैतुक
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 36 तासांत 1 हजार 856 जणांना काेराेना संसर्गाचं निदान; संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 354 जणांना काेराेना
विडी कामगारांना कंपनी देणार प्रत्येकी एक हजार रुपये; आमदार संग्राम जगताप, नगरसेवक अविनाश घुले यांच्या पाठपुराव्याला यश
अंबिका महिला बॅंकेच्या अध्यक्षपदी सुमन गाेसावी, तर उपाध्यक्षपदी शांता माेरे यांची बिनविराेध निवड
जिल्ह्यातील चारशे कलाकारांना अन्नपूर्णा याेजनेतून किराणा किट वाटप; धूत चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम
भाऊसाहेब फिराेदिया हायस्कूलमधील कलाशिक्षक प्रमाेद रामदिन यांचं निधन; कलाविश्वाकडून आदरांजली
कोरोनावर मात करत पोलीस निभावताहेत कर्तव्य, कामाच्या व्यापात संभाळताहेत आरोग्य- दुसऱ्या लाटेत 284 पोलीस बाधित
गरज लागल्यास निळवंडेसाठी वाढीव निधी- जयंत पाटील
आढळा सेतू पुलाची पाहणी,कालव्यांच्या कामाचा घेतला आढावा
Tags :

