बहुजन शिक्षक संघच्या (इब्टा) अध्यक्ष दिलीप तुपे आणि कार्याध्यक्षपदी आमोद नलगे यांची निवड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बहुजन शिक्षक संघ (इब्टा ) ची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी ची बैठक राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांचे अद्यक्षतेखाली महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा येथे रविवार दिनांक 13.2.2022 रोजी संपन्न झाली . आदर्श बहुजन शिक्षक संघटना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे व्यवसायिक आडी अडचणी सोडवन्या बरोबरच बहुजन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करने, स्वाभिमानी शिक्षक व भ्रष्टाचार मुक्त शिक्षण हे एकमेव उद्देश घेऊन संघटना कार्य करत आहे . या बैठकित नवीन कार्यकारिणी तीन वर्षां साठी जाहीर करण्यात आली अध्यक्ष दिलीप तुपे सचिव सतिश ओहोळ कार्याध्यक्ष आमोद नलगे खजिनदार तुपेरे दिपक सहसचिव- किशोर सोलाट उपाध्यक्ष योगेश दरेकर, राम जाधव , रामदास शिंदे , छगन पानसरे , रोहिदास पुंड महिला आघाडी विजया पोटे जिल्हा संघटक बलभीम उल्हारे ,गणेश गोंधळी रामचंद्र भांगरे, अशोक गायकवाड ,राजेंद्र जंगले, सुनील पवार अनिल चिंधे ,जिल्हा मार्गदर्शक विष्णू शिंदे कैलास दरेकर, रमेश पगारे प्रसिद्धी प्रमुख वैभव सांगळे नवीन कार्यकारणी चे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर , राज्य कार्यकारणी सदस्य, रमेश सोनवणे, आदि मान्यवरानी अभिनंदन केले आहे