पाथर्डी- एका शिक्षकांची महीला शिक्षकांनी गटशिक्षणाधिका-याकडे तक्रार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : येथील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या जाचाला कंटाळून या शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी सामूहिक पणे रजेवर जाण्याच्या मानसिकता दर्शवली आहे. तशी लेखी तक्रार महिला शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे रितसर केली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे गटशिक्षणधिकारी ए. एस. वाव्हळ म्हणाले.