पाथर्डी- 'या' ठिकाणी मालवाहतूक ट्रक चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी :सात लाख रुपये किमतीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक हॉटेल दिपाली समोरुन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ट्रकचालक सरफराज रब्बानी सय्यद (वय 33, रा. सारोळा बुद्रुक, जि. उस्मानाबाद) याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला
आहे. पोलिस पुढीलतपास करीत आहेत.