कडवा धरणाचे जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते जल पूजन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणाचे जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.यावेळी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने युवा नेते विजय रतन जाधव , सागर टोचे उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील कडवा धरण या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले असून शेतकरी बांधव यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरल्या मुळे जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी ताई माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विधिवत जल पूजन करण्यात आले .
या वेळेस आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी ताई माणिकराव कोकाटे , माजी जिल्हा परिषद सदस्य केरू दादा खतेले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे,पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगासे, खेड गण प्रमुख भिका भाऊ पानसरे, शिवसंग्राम जिल्हा कार्याध्यक्ष महेश गाढवे ,अडसरे सरपंच सतू पाटील साबळे, डॉ श्रीराम लहामटे,ज्येष्ठ नेते नामदेव नाना वाकचौरे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनीष भागडे
श्री दौलत बांबळे,
युवा नेते श्री नामदेव
कढभाणे,उपसरपंच संतोष वारुंगासे, कवडदरा युवा नेते भूषण डामसे, शाम निसरड,वांजरवडी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे,टाकेद खू. सरपंच सचिन बांबळे, नारायण भोसले,निनावी युवा नेते सोपान टोचे, भरविर सरपंच अरुण घोरपडे, जेष्ठ नेते साहेबराव झनकर,टाकेद गण प्रमुख भाऊसाहेब म्हस्के,माजी उपसरपंच राजू जाधव,धोंडू कतोरे, आदी उपस्थित होते.