आमदार मोनिकाताई राजळे यांची जिल्हा सहकारी बॕक संचालक पदी बिनविरोध निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शेवगाव तालुक्याच्या
आमदार मोनिकाताई राजळे यांची जिल्हा सहकारी बॕक संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटी मतदारसंघातून मथुरा संभाजी वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. मथुरा वाघ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.दोन्ही तालुक्यातील आमदार मोनिका राजळे यांचे हितचिंतक,कार्यकर्ते,शेतकरी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.