अहमदनगर शहरात मंगल कार्यालयावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची कारवाई
अहमदनगर- प्रतिनिधी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त पथकाने औरंगाबाद रोडवरील तीन मंग...
अहमदनगर- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त पथकाने औरंगाबाद रोडवरील तीन मंगलकार्यालयावर अचानक छापा टाकून कारवाई करण्यात आली. सिटी लाॅन्स, ताजा व आशिर्वाद आदि मंगल कार्यालयावर कारवाई केली आहे.