महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी प्रविण काजळे
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी प्रविण काजळे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना ञैवार्षिक निवडणूक-2022 नुकताच झाली असून
शेवगाव तालुका कार्यकारीणी नुकताच जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष प्रविण काजळे
जिल्हा प्रतिनिधी पदी गणेश पवार
अजिनाथ कुंढारे,
तालुका कार्याध्यक्ष शितल आगळे,तालुका उपाध्यक्ष मंगल पऱ्हे, नागनाथ ढाकणे
मनीषा पवार तसेच
सचिवपदी संतोष भागवत,
खजिनदार मृणालिनी रायकर
प्रसिध्दी प्रमुख भीमराव काटकर,
तालुका संघटक/महिला प्रतिनिधी निधी म्हणून माधुरी डाके,
तालुका संघटक/महिला प्रतिनिधी अण्णा सावंत.
तालुका संघटक/महिला प्रतनिधी- अजिनाथ दगडखैर यांची निवड करण्यात आली असून
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल काळे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शरद लांबे यांनी काम पाहीले.
या सर्वाची निवड झाल्याबद्दल तालुक्यातून अभिनंदन करण्यात आले.तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.