निवृत्ती महाराज देशमुख यांची निर्दोष मुक्तता
संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
नगर सिटीझन live टिम-
पुत्र प्राप्ती वरून वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना मंगळ वारी कोर्टाकडून दिलासा मिळत त्यांची पाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जामिनावर मुक्तता केली आहे
महाराष्ट्रातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यावर संगमनेर च्या अतिरिक्त सत्र न्यायालयात पीसीएमटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला चालू होता दिवाणी न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांचा अर्ज मंजूर केला आहे त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे असेच म्हणावे लागेल
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सुनावणीमध्ये सी पी एन डी डी कायद्याचा भंग होत नसल्याचे मत अतिरिक्त सत्र न्यायालयाने नोंदवत त्यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मान्य महसूल समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांची त्यांच्यावर झालेल्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वतीने वकील के डी धुमाळ यांनी बाजू मांडली तर या न्यायालयाने दिले अखेर सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे
संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरो धात आपण उच्च न्यायालया मध्ये दाद मागणार असल्याची माहिती अनिसच्या कार्यकर्ते एडवोकेट रंजना गवांदे यांनी दिली आहे.