महाराष्ट्र
11114
10
इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन २८ डिसेंबरला
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन २८ डिसेंबरला
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील
डॉ. एस. सोमनाथ (ISRO Chairman)
४७ चे इगतपुरी तालुका
विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यालय, प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा, धामणगांव ता. इगतपुरी जि. नाशिक येथे दि. २८ डिसेंबर रोजी होत आहे.
शिक्षण विभाग पंचायत समिती व इगतपुरी तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३-२४ समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन होत आहे.
कालावधी उद्घाटन समारंभ
दिनांकः २८ डिसेंबर २०२३ रोजी ११ वाजता.
तसेच
गुरुवार पारितोषिक वितरण समारंभ
शुक्रवार दिनांक : २९ डिसेंबर २०२३ रोजी, वेळ ३:०० वाजता होणार आहे.गट शिक्षण अधिकारी
मा.श्री. निलेश पाटील
मा.श्री. विलास बैरागी
मा. श्री. गौतम सुर्यवंशी
मा.श्री. सुरेश आव्हाड (yanteed feese bower)मा.श्री. दगडू आहिरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी-प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालय व जि.प.प्राथमिक शाळा, धामणगांव
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ- पदाधिकारी व इगतपुरी सर्व ग्रामस्थ मंडळी, धामणगांव यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विज्ञान प्रदर्शन
उद्घाटक
मा. खासदार श्री. हेमंत (आप्पा) गोडसे
मा. आमदार श्री. हिरामण खोसकर मा. आमदार श्री. सत्यजीत तांबे (विधान परिषद सदस्य) मा. जितीन रहमान (भा.प्र.से.)
(प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक)
मा. श्री. भाऊसाहेब चव्हाण (उपसंचालक नाशिक विभाग, नाशिक)
मा. डॉ. नितीन बच्छाव (शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प., नाशिक)
मा. श्री. अभिजित बारावकर
(तहसिलदार, इगतपुरी)
मा.श्री. तुकाराम कोंडूळे (सरपंच , ग्रामपंचायत, धामणगांव) मा. श्री. बाळासाहेब गाढवे (मा.जि.प. सदस्य, नाशिक)
मा. आमदार श्री. माणिकराव कोकाटे मा. आमदार श्री. किशोर दराडे, (विधान परिषद सदस्य)
मा. श्रीमती आशिमा मित्तल (भा.प्र.से.) (मुख्य कार्यकारी आधिकारी जि.प. नाशिक)
मा.श्री. शैलेश (आबा) माने
(उपाध्यक्ष, जनता सेवा मंडळ, नाशिक)
मा. श्री. प्रविण पाटील
(शिक्षणाधिकारी माध्य. जि.प., नाशिक)
मा. श्री. भगवान फुलारी
(शिक्षणाधिकारी योजना. जि.प., नाशिक)
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. शिवाजी गाढवे
(उपसरपंच, ग्रामपंचायत, धामणगांव)
मा. श्रीमती विमलताई गाढवे
(मा. उपसभापती, पं.स., इगतपुरी)
मा. श्री. गंगाधर पांडुरंग माने (अध्यक्ष, जनता सेवा मंडळ, नाशिक)
मा. श्री. शिवराम झोले
(माजी. इगतपुरी)
मा. श्री. पांडुरंग गांगड
(माजी. आमदार, इगतपुरी)
मा. सौ. निर्मलाताई गावित
(माजी, आमदार, इगतपुरी)
मा. श्री. अमित भुसावरे
प्रमुख पाहुणे
(सहाय्यक गट विकास अधिकारी प.स., इगतपुरी)
मा. श्री. देवेंद्र ठाकरे
(कार्यवाहक इगतपुरी तालुका मुख्याध्यापक संघ)
मा. श्री. राजाभाऊ वाजे
(माजी आमदार, सिन्नर)
मा. श्री. काशिनाथ मेंगाळ
(माजी आमदार, इगतपुरी)
मा. श्री. केशवराव आहेर
(अध्यक्ष इगतपुरी तालुका मुख्याध्यापक संघ)
मा. श्री.लालगीर गोसावी (उपाध्यक्ष इगतपुरी
तालुका मुख्याध्यापक संघ)
मा. श्री. पोपट गवांदे
(महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई) उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम
शुक्रवार दिनांक : २९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता
शुभहस्ते
मा.डॉ. सोनिया नाकाडे (गटविकास आधिकारी पं. स. इगतपुरी)
खालील मान्यवर यांचे उपस्थितीत
मा. श्री. संदिप चंदनशिवे
(शिक्षण विस्तारअधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक)
मा. श्री. ऋषिकेश नागरे
(ग्रामसेवक ग्रामपंचायत, धामणगांव)
मा. श्री. धिरज
मा.श्री. विनायक आहिरे सर
(संस्था शिक्षणाधिकारी, जनता सेवा मंडळ, नाशिक)
मा. डॉ. संदीप वेढे
(वैद्यकीय अधिकारी, प्राथ. आरोग्य केंद्र, धामणगांव)
मा. श्री. रंगनाथ किसन बरतड
(चेअरमन वि.वि.का. सोसायटी, धामणगांव)
(शाखाव्यवस्थापक, बैंक
शाखा, धामणगांव)
मा. श्री. अर्जुन लक्ष्मढवे
(व्हा.चेअरमन वि.वि. का.
श्री. अशोक मुंढे
(शिक्षण विस्तार अधिकारी)
श्री. राजेंद्र नांदुरकर
(शिक्षण विस्तार अधिकारी) (केंद्र प्रमुख, धामणगांव)
धामणगांव)
श्री. निलेश पाटील
(गट शिक्षणाधिकारी)
श्री. शिवाजी आहिरे
(शिक्षण विस्तार अधिकारी)
श्री. मधुकर दराडे
श्री. किशोर सोनवणे
(शिक्षण विस्तार अधिकारी)
विज्ञान अध्यापक संघ इगतपुरी पदाधिकारी
श्री. विलास सोनवणे (अध्यक्ष)
श्री. मनोहर कदम (कार्यवाहक)
श्री. प्रमोद परदेशी (सदस्य)
श्री. संजय पाखले (सदस्य)
श्रीमती वर्षा चौधरी (सदस्य)
श्री. अवधुत खाडगीर (सदस्य)
श्री. विजय सहाणे (सदस्य)
श्री. भगीरथ इलग (सदस्य)
श्री. ताराचंद मेतकर (उपाध्यक्ष)
श्री. जहिर नायकुडी (कोषाध्यक्ष)
श्री. संतोष भालेराव (सदस्य)
श्री. दिनकर चव्हाण (सदस्य)
श्री. दत्तु साबळे (सदस्य)
श्री. सिध्दार्थ सपकाळे (सदस्य)
श्री. विवेक आहेर (सदस्य) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा.असे आवाहन तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाने केले आहे.
Tags :
11114
10





