रामचंद्र बाबर यांचे निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 20 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र दौलत बाबर यांचे दुपारी दुःखद निधन झाले आहे.
त्याच्या स्वभाव अतिशय मनमिळावू तसेच सर्वाना आपलेसे करणारा होता.
त्याचे निधन झाल्याने कासार पिंपळगाव परीसरात शोककळा पसरली आहे.