राहुल दादा कारखेले सामाजिक प्रतिष्ठाण पाथर्डी यांच्या वतीने निवडुंगे गावात फवारणी
पाथर्डी - प्रतिनिधी
मा. राहुल दादा कारखेले सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावात सोडियम हायड्रोक्लोराइड द्रावणे फवारणी केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर दादा राजळे, राहूल दादा कारखेले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड ,सरपंच विठ्ठल कोलते,ग्रामपंचायत सदस्य असाराम ससे,ग्रामसेवक भाऊसाहेब पातकळ, शरद कुटे यावेळी उपस्थित होते.