कवडदरा-महिला बचत गट व नवजीवन महिला ग्रामसंघ मार्फत जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप
नाशिक - प्रतिनिधी
उमेद- महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चालु असलेल्या स्वयं सहायता समूहाच्या माध्यमाने Bmm मिलींद अडसुरे सर BM दिपाली वाघ मॅडम व प्रभाग समन्वयक भगवान आवारी सर यांनी उपक्रमाला प्रोत्साहन दिले त्यांच्या मार्गदर्शना खाली इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील महिला स्वयं सहायता समूह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभागी होत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कवडदरा येथे स्वातंत्र्य दिन 15 आॕगस्ट कार्यक्रमात नवजीवन महिला ग्रामसंघ कवडदरा सौ.
शिल्पा गणेश रोंगटे icrp ,
चंद्रभागा काळू रोंगटे (ग्रामसंघ अध्यक्ष)
भिमाबई धर्मनाथ कवटे (ग्रामसंघ सचिव)
मनीषा भाऊराव रोंगटे (उपसरपंच,गट सचिव)
महिला बचत गट अध्यक्ष
पार्वताबाई गायकर, जयवंता मेमाणे, सखुबाई रोंगटे, बबाबाई बांगर, गायत्री निसरड, दिपाली रोंगटे, अश्विनी नवले,
महिला बचत गट सचिव
स्वाती रोंगटे, लता रोंगटे, सरला निसरड, वैशाली रोंगटे, मंदा बांडे, अंबिका रोंगटे, शिलाबाई रोंगटे.
व बचत गटातील सर्व महीलांमार्फत
15 ऑगस्ट रोजी पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांना शालेय साहित्य मराठी व इंग्रजी अंकलीपी व पेन वाटप करण्यात आले.यावेळी परीसरातील महिला,ज्येष्ठ नागरिक ,ग्रामस्थ ,शिक्षक उपस्थित होते.