नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार नेप्ती या ठिकाणी होणारे कांदा लिलाव सोमवारी ( १ नोव्हेंबर ) व गुरुवारी ( ४ नोव्हेंबर ) रोजी दिपावली या सणानिमित्त बंद राहतील. त्यामुळे सोमवारी व गुरुवारी समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये कांदा या शेतीमालाचे लिलाव होणार नाहीत. तसेच शनिवार (६ नोव्हेंबर) पासून कांदा मार्केट नियमित चालू राहिल, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे