शेवगाव तालुक्यात स्वराज्य ध्वज याञेचे स्वागत करून ध्वजाची पुजा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्वराज्य ध्वज यात्रा दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी आदरणीय आ.रोहीत दादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रा शेवगाव तालुक्यात आली असता मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील आणि पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवगाव शहरात या ध्वजाच स्वागत केले तसेच कमलेश लांडगे आणि शिवकन्या कमलेश लांडगे यांनी सपत्नीक ध्वज पुजा केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजुभाऊ कोळगे,मा.उपसभापती शिवाजीराव नेमाणे, पंचायत समिति सदस्य क्रुष्णाभाऊ पायघन,मंगेशराव थोरात,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ताहेरशेठ पटेल,,युवराज भोसले,अशफाक पठाण,सरपंच शफीक भाई,आप्पासाहेब भुजबळ,संभाजीराव तिडके,संतोष जाधव,प्रविण भारस्कर, शरद जोशी,संतोष पावसे,दिपक कुसळकर ,रोहन साबळे,क्रूष्णा सातपुते, अभिजीत आहेर,समिर शेख,अ्म्रुत इसारवडे,गोविंदा किंडमिंचे, यासह राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.