पाथर्डी तालुक्यात आज 40 व्यक्ती कोरोना बाधित
नगर सिटीझन live team-
पाथर्डी तालुक्यात
बुधवार 24 मार्च रोजी दिवसभरात 40 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत.
दि 24 मार्च बुधवार रोजी 40 जण कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे व वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कराळे यांनी दिली आहे.
पाथर्डी शहर 02,चिंचपूररोड 01,फुलेनगर 02,वामानभाऊ नगर 01,हंडाळवाडी 01,शिरसाटवाडी 08,वाळुंज 01,अकोला 01,खरवंडी 01,काटेवाडी 02, जवळवाडी 04,तिसगाव 01,मढी 04,शिरापूर 01,चिंचपूर ईजदे 01,पाडळी 01कासार पिंपळगाव 02,खांडगाव 01,भोसे 03,कामात शिंगवे 01,कासारवाडी 01 या भागातील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.