कवडदरा विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निम्मित विनम्र अभिवादन
कवडदरा-
भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या इगतपुरी ता.( कवडदरा) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात
भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, वकील आणि समाजसुधारक
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून लोकप्रिय असलेले अण्णाभाऊ साठे जयंती निम्मित विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रतिमापुजन नविन नियुक्ती झालेले विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.बी.एस.पवार सर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याची माहीती विद्यार्थ्यांनी दिली.