महाराष्ट्र
15786
10
इगतपुरी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
कवडदरा- इगतपुरी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आहुर्ली येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज मध्ये (दि.२४ व २५) उत्साहात संपन्न झाल्या.नाशिक जिल्हा क्रिडा विभाग कार्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अनुक्रमे१४ वर्ष,१७ वर्षे,१९ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते.तालुकास्तरीय खो-स्पर्धेचे उद्घाटन एमव्हीपी संचालक संदिप गुळवे,एसएमसी अध्यक्ष रघुनाथ खातळे,महादू मनाजी गायकर, महाराष्ट्र राज्य कामगार सेना तालुका अध्यक्ष किसन सखाराम गायक,नागेश मोहन गायकर (स्पोर्ट ड्रेस स्पॉन्सर )शरद खकाळे,जनक कुटके
तुकाराम विष्णू गायकर,गणेश मेदडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक उशीर,तालुका क्रिडा स्पर्धा संयोजक दगडु तेलोरे,राहुल पंडीत,पञकार अमोलराजे म्हस्के,धाञक सर,महाजन सर तालुक्यातील शाळेतील क्रिडा शिक्षक
श्रीमती पाटील,श्रीमती तांबे मॅडम,श्री रेवगडे सर,श्री शेळके सर श्री श्रीमती नवले मॅडम,श्रीमती सोनवणे मॅडम ,श्रीमती भोई मॅडम ,बोराडे सूर्यभान (लिपिक )श्री तुकाराम शिंदे ,श्री बाळासाहेब गोवर्धने यावेळी खो-खो स्पर्धेचे नियोजन केले होते.तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा अंतिम निकाल १४,१७,१९ वर्षे वयोगट निकाल-१४ वर्षातील मुले प्रथम एम.पी.जी.मुकणे,व्दितीय -एकलव्य रे.पिंप्रीसदो,तृतीय -न्यु इंग्लिश स्कूल वाघेरे
१७ वर्षातील मुले-प्रथम.जि.प.शाळा भावली
व्दितीय - न्यू इंग्लिश स्कूल आहूर्ली,तृतीय - एम.पी.जी.मुकणे,१९ वर्षातील मुले प्रथम -एकलव्य पिंप्रीसदो,व्दितीय -स्पीडवेल वाडीवऱ्हे,तृतीय -न्यु इंग्लिश स्कूल कवडदरा
१४,१७,१९ वर्षे वयोगट निकाल-१४ वर्षातील मुली प्रथम १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्रमांक- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली,द्वितीय क्रमांक-श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज गोंदे दुमाला,१७ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली,द्वितीय क्रमांक-जि. प. प्राथमिक शाळा भावली बुद्रुक,१९ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली,द्वितीय क्रमांक- स्पीडवेल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे
वरील प्रमाणे निकाल असून तीनही गटात प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थी खेळाडूंचे जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन एम व्ही पी चे संचालक संदीप गुळवे, सौ सुनीताताई गुळवे, बाळासाहेब ढोबळे,एसएमसी चे अध्यक्ष श्री रघुनाथ खातळे, तालुका क्रीडा प्रमुख श्री दगडु तेलोरे, मुख्याध्यापक श्री अशोक उशीर,पञकार अमोलराजे म्हस्के,खो-खो पंच राहुल पंडीत,महाजन सर,धाञक सर तसेच सर्व क्रिडा शिक्षक तसेच आहुर्ली विद्यालयातील स्पर्धा नियोजन शिक्षक कर्मचारी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन केले.
Tags :
15786
10




