कांबी नदीला महापूर, गावात पाणी शिरल्याने व्यावसायिकांच्या दुकाने पाण्यात
नदी काठच्या म्हस्के, गाडे, कर्डीले वस्तीसह कांबी गावाला पुराचा वेढा.
गावात आठशे फुटापर्यंत पाणी आल्याने बाजार पेठेतील व्यावसायिकांच्या दुकाना पाण्यात.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगांव तालुक्यातील कांबी भागात ढगफुटी झाल्याने गावाशेजारील नदीचे पाणी आठशे फुटापर्यंत गावात येउन गावाला वेढा दिला होता तर नदी काठच्या म्हस्के, गाडे, कर्डीले वस्तीसह कांबी गावाला पुराचा वेढा होते. तर महापूर आला. या पुराचे पाणी मोठ्याप्रमाणात aasaजोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी, नाल्यांत झेपावले. त्यामुळे अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील कांबी येथे काल झालेल्या पावसामुळे नदीलापूर आला आहे.या पुरामुळे गावातील हनुमान मंदिर, ग्रामपंचायत गाळे अमोल तापकीर हाॅटेल खराद कृषी सेवा केंद्र विश्वास नंद कृषी सेवा केंद्र सिमेंट दुकानात तसेच चप्पल दुकानात अमोल फोटो स्टुडिओ असे बरेच दुकानात पाणी घुसले व अतोनात असे नुकसान झाले असा गावाचा परिसरात नदीचे पाणी पोचले आहे. नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आहे.पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे कांबी येथील २५ कुटूंब तर म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले आहेत. काहींची तर जनावरे वाहून गेली. ही सर्व कुटुंब भयभीत झाली आहे
काल खळ्यामध्ये झोपायला गेलेले बोरकर भिमराव हे नदी काठी रात्र काढली आहे