अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाचा ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह काेश्यारी बुधवारपासून दाेन दिवस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर; महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ, अण्णा हजारे यांची भेट आणि आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे मुक्कामाचे नियाेजन