महाराष्ट्र
59429
10
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपप्री सरपंच व ग्रामस्थ च्या यांच्या वतीने
By Admin
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपप्री सरपंच व ग्रामस्थ च्या यांच्या वतीने
भूमिपुत्र गौरव सोहळा आयोजित आयोजक दिगंबर भवार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री गावातील ग्रामस्थांच्या व सरपंच यांच्यावतीने भूमिपुत्र गौरव सोहळा शनिवार दिनांक 22 एप्रिल २०२३आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या उद्देशाने जे भूमिपुत्र गावा बाहेर जाऊन आपले उज्वल भविष्य आपल्या आहे त्यासाठी सरपंचांच्या कल्पनेतून हा मोठा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे भूषण मा. प्रकाश जी मिसाळ साहेब (मा. मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाशिक) शुभहस्ते मा.आ. मोनिकाताई राजीव राजळे (विधानसभा सदस्य शेवगाव_पाथर्डी ) गौरव सोहळ्याचे मानकरी ह.ब.प. लक्ष्मण महाराज भवार, श्री.राम अर्जुन भवार, श्री.भाऊसाहेब आश्रु मिसाळ, श्री.महेश विठ्ठल बुळे, श्री.कांता मनू पवार, श्री.उद्धव भाऊराव शेळके, श्री.प्रल्हाद जनार्दन भवार, श्री.किरण रामचंद्र जाधव, कु.प्रदीप शिवाजी मिसाळ, श्री. चांगदेव नामदेव पवार, श्री. हरिभाऊ रावसाहेब बुळे, श्री. दादासाहेब विष्णू येढे, श्री. परसराम जगन्नाथ भवार, श्री. दिलीप मोहन राठोड,श्री. कुमार रामनाथ भवार, श्री. मच्छिंद्र लक्ष्मण शेळके, श्री. संदीप रामचंद्र जाधव,श्री. सतीष शिवाजी मिसाळ, श्री विठ्ठल किसान मुळे, श्री. प्रकाश प्रभाकर जाधव, श्री. संदीप बबन राठोड, श्री. दत्तात्रय राठोड, श्री. सचिन कांता पवार, श्री.रियाज अमित शेख, श्री. भाऊसाहेब बाबुराव शेळके, श्री. संदीप चंद्रकांत जाधव आशा सुभाष बुळे, श्री अरविंद माणिक राठोड, श्री. तुकाराम किसान बुळे, श्री.राजेंद्र कोंडीराम राठोड, श्री. सुभाष थाऊशेठ पवार, श्री. पवार किशोर गाडे, श्री. लक्ष्मण संमाजी पवार, श्री. शिवाजी अजिनाथ भवार, श्री. कांता बाबासाहेब मिसाळ, श्री.सर्जेराव रामराव मिसाळ, श्री. संजय चंद्रकांत चव्हाण, श्री. अरुण आसाराम जाधव, श्री. कुमार विठ्ठल गणगे,श्री. अशोक रामभाऊ राठोड, श्री.संजय राजेंद्र शेळके, श्री. सिताराम हरिभाऊ शेळके, श्री. गोकुळ अंबादास येढे, श्री. उत्तम रामराव जाधव, श्री. भागवत प्रभाकर जाधव, श्री. रामकिसन विठ्ठल धुळे, गावातील सर्व भूमिपुत्रांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी कौतुकाची थाप उभा राहावी अशी आशा ग्रामस्थ व सरपंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे अशा कार्यक्रमाला प्रोत्साहित होऊन गावातील नवनवीन तरुण घडतील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Tags :
59429
10





