वांबोरी परीसरात गारांचा पाऊस,शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान
नगर सिटीझन live टिम-
वांबोरी परिसरात अवकाळी पावसाची बळीराजा वर अवकळा
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दुपारी तुफान वादळी वारा विजेच्या कडकडाट गारींसह मुसळधार पावसाने झोडपले कांदा, गहू, मका आंबा यासह शेतातील सर्व पिके भुईसपाट झाली असून खूप मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले आहे.