महाराष्ट्र
आधोडी-शोभानगर सेवासंस्थेची निवडणूक बिनविरोध
By Admin
आधोडी-शोभानगर सेवासंस्थेची निवडणूक बिनविरोध
केशव म्हस्के पाटील विद्यमान संचालकपदी निवड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आधोडी-शोभानगर विविध कार्यकारी सेवा संस्थची निवडणूक बिनविरोध पार पडली.
संस्थेचे हित लक्षात घेता,सर्व सभासद व शेतकऱ्यांनी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक अधिकारी म्हणून ए. एन. लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना सचिव बाबा उर्फ परमेश्वर झांबरे यांनी सहाय्यक केले.
नूतन संचालक मंडळ:- पुढीलप्रमाणे
श्री.केशव सुभाष म्हस्के(सर), श्री.अशोक विश्वनाथ पोटभरे ,श्री.बाळासाहेब बबन तांबे , सौ. सुमन काशिनाथ येवले, श्री. संभाजी सुभाष पोटभरे, श्री.अशोक राघू खंडागळे, श्री.नामदेव रामजी राठोड, सौ.मनिषा नारायण पोटभरे,श्री.राजाराम बापूराव पोटभरे ,श्री.अप्पासाहेब दिगंबर पोटभरे,श्री.परमेश्वर प्रभाकर पोटभरे, श्री.नवनाथ नाना तांबे
तसेच जेष्ठ नेते श्री अशोक पाटील पोटभरे, युवा नेते व विद्यमान संचालक श्री केशव म्हस्के सर,सचिव बाबा झांबरे भाऊसाहेब, श्री,बाळासाहेब तांबे,मा.सरपंच शिवाजी पोटभरे मा,सरपंच दत्तात्रय पोटभरे ,मा.उपसरपंच परमेश्वर पवार, मा.व्हा,चेअरमन पंढरीनाथ पोटभरे, श्री.पोटभरे सर, श्री.नाथा म्हस्के श्री.माऊली दौंड, मा. उपसरपंच किशोर पोटभरे,श्री, दगडू गरड,श्री. अर्जुन होन, मा.उपसरपंच.श्री. बाबासाहेब म्हस्के,संजय पोटभरे श्री,अप्पासाहेब पोटभरे यांच्या सह शोभानगर करांनी संस्थेचं हित पाहता एक जागा कमी घेऊन समजूतदार पणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.
सर्व सामान्य शेतकऱ्याची कामधेनू तोट्यात जाऊ नये, तसेच सर्व स्तरातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सेवा संस्थेचं हित लक्षात घेता समजूतदार पणे एक जागा कमी घेतली व निवडणूक बिनविरोध केली.
श्री. केशव म्हस्के पा.
( विद्यमान संचालक सेवा सोसायटी आधोडी-शोभानगर)
Tags :
71333
10