महाराष्ट्र
121
10
ओढ गावाकडची प्रतिष्ठाण कासार पिंपळगाव च्या वतीने विविध उपक्रम राबवत दिपावली उत्सव साजरा
By Admin
ओढ गावाकडची प्रतिष्ठाण कासार पिंपळगाव च्या वतीने विविध उपक्रम राबवत दिपावली उत्सव साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे नोकरी व व्यवसाय निम्मित बाहेर परगावी राहणाऱ्या ओढ गावाकडची प्रतिष्ठाणच्या वतीने गावात दिपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला.
ओढ गावाकडची प्रतिष्ठान वर्ष ४ थे निम्मित
(दि. २५) रोजी कासार पिंपळगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर या ठिकाणी सालाबादप्रमाणे खालील कार्यक्रम करण्यात आले.
या दिवशी सकाळी ८ वाजता गावातील वर्षभरात मयत झालेल्या १६ कुटुंबाना सांत्वनपर गृहभेटी देऊन मिठाई वाटप केले.त्यानंतर ९:३० वाजता विठ्ठल रूक्मीणी मंदिरात_
निराधारांची दिवाळी-ज्या व्यक्तीला गावात कोणाचाही आधार नाही,अशा ७ व्यक्तींना मिठाई व रोख ११०० रुपये रक्कम देण्यात आली.
तसेच ४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
३ सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान,
२ उद्योजकांचा सन्मान
२ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान,
गुणवंत पुरस्कारप्राप्त ५सदस्यांचा सत्कार,समाजकार्यात उल्लेखनीय काम केलेल्या ३५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच इतर सदस्यानी सन्मान केला.
त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत वृक्षांची वृक्षदिंडी काढण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे वृक्षारोपण केले.आज वृक्षारोपणासाठी श्री.दामोदर कांबळे गुरुजी यांनी वयाच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट दिले.
या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ.मोनाली राहुल राजळे,सोसायटीचे चेअरमन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.उत्तम राजळे सर व गावातील विविध मान्यवर उपस्थित होते,अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.ओढ गावाकडची प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. या उपक्रमात
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपल्या ओढ गावाकडची प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त आपल्या विविध उपक्रमांमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन आपल्या प्रतिष्ठान साठी खारीचा वाटा उचलून प्रतिष्ठानला हातभार लावला.यामध्ये
प्रा.उत्तमराव राजळे
संदिप राजळे ,प्रा.प्रदीप शेळके ,भिमराव म्हस्के
कृष्ण भानुदास बाबर ,अशोकराव ढगे
गौरव धुराजी राजळे ,सुधीर अशोक गायकवाड,
खोजे हरीभाऊ वामन,शेळके संदीप केरुबापु ,
बाळासाहेब गोरक्षनाथ शिरसाठ ,किशोर लक्ष्मण पठाडे ,भगत अनिल वसंतराव ,कालिदास पायमोडे,
संजय रामनाथ पठाडे ,सुमित राऊत मेजर ,
राऊत शरद विठोबा ,संदीप दादा तिजोरे
संदीप रामदास म्हस्के ,काकासाहेब राजळे
दादासाहेब बापू पवार मेजर ,अनिल एकनाथ राजळे
अनंत रामदास शेळके ,उद्धव शेळके
मनेश मारुती दारकुंडे,विक्रम राजळे सर
विठ्ठल जगताप,प्रवीण कांबळे,बाबासाहेब भगत
अमोल शेळके,अशोक कर्डीले
सचिन बाबासाहेब राजळे मेजर ,हरीभाऊ कारभारी राजळे,संभाजी रामनाथ पठाडे
शेळके प्रशांत सुभाष मेजर,सचिन रामभाऊ शेरकर
मंगेश भगत,महेश गोरक्षनाथ पठाडे
भाऊसाहेब भिमाजी शेळके,राजेंद्र भानुदास शेळके
वृक्षमित्र सुखदेव मुरलीधर म्हस्के,प्रवीण म्हस्के,
प्रमोद म्हस्के,निलेश म्हस्के,
योगेश शिवाजी भगत ,दादासाहेब शेळके
भगत जितेंद्र भाऊसाहेब,सतीश राजळे,
प्रा. जयंत शामसुंदर राजळे,पवार दत्तात्रय पुंजाबा
महेंद्र दादाबा म्हस्के,अशोक कारभारी राजळे,
नारायण कारभारी राजळे,सुनिल सर्जेराव भगत मेजर,संतोष एकनाथ राजले (CISF),
राजेंद्र रघुनाथ म्हस्के,रमेश रोहिदास सूरासे,
विकास रामनाथ राजळे,रफीक गुलाब शेख ,
चांगदेव मच्छिंद्र राजळे,दीपक जगताप,
अजित माणिकराव राजळे,डॉ.बाबासाहेब केरुबापू राजळे,
आप्पासाहेब देविदास राजळे,अविनाश शिवाजी राजळे फिटर,डॉ. मुकुंद राजळे,
Ad.अतुल दीक्षित,
ई.आर.राजळे,नवनाथ म्हातारदेव शेळके,
संतोष छबुराव तिजोरे,नितीन दत्तात्रय राजळे,
आदिनाथ शाहुराव राजळे,
राजळे संतोष म्हातारदेव,अजित डी. तिजोरे,
नवनाथ छबूराव तिजोरे,
डॉ. शंकर शेळके ,माणिकराव भानुदास राजळे,
योगेश ताराचंद राजळे ,प्रकाश कांबळे,
श्रीकांत भगत,दिगंबर भाऊसाहेब कांबळे,
आबासाहेब नानासाहेब देशमुख,अंकुश देविदास शेळके,ज्ञानेश्वर मारुती राजळे
गणेश रावसाहेब भगत,विशाल वसंतराव तुपे,
डॉ. मकरंद तुपे, अशोक आठरे
अविनाश शहाराम शेळके,ढगे निखिल अशोक,
ढगे नितीन अशोक, भगत समर अशोक,
शेळके श्रीकांत,पायमोडे सारंगधर,
राजळे ज्ञानेश्वर मेजर,
कौस्तुभ दीक्षित, जगदिश मरकड,
संदिप रा.शेरकर ,
सौ.मोनालीताई राहुल राजळे(सरपंच),
स्वप्नील कवळे, योगेश भागचंद शेळके,
लक्ष्मण राजळे, संजय माधव खंडागळे,
अण्णासाहेब शेळके,
बन्सी थोरात यांनी उपक्रमात सहभागी झाले होते.
Tags :

