पाथर्डी तालुका काँग्रेस वतीने ओला दुष्काळ जाहीर करावा
By Admin
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे गट नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, युवा नेते सत्यजित दादा तांबे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे , नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक माननीय ज्ञानदेव वाफारे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाथर्डी तहसीलदार माननीय श्याम वाडकर साहेब यांना, राज्यामध्ये त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकरी बांधवांनाहेक्टरी 75 हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, राज्यात झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांचे ताबडतोब पंचनामे व्हावेत व त्यांना जास्तीत जास्त मदत तातडीने मिळावी याबाबतीचे मागणीचे निवेदन दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता देण्यात आले याप्रसंगी पाथर्डीतालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर शहानवाज शेख, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे, पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपोपटराव बडे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आनंद सानप तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संजय कराड तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल दादा साबळे तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष गणेश दिनकर ,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जुनेद पठाणपाथर्डी शहर काँग्रेस कार्याध्यक्ष आकाश काळोखे, पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष दत्ता पाठक, पाथर्डी शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष महेश दौंड,तालुका काँग्रेस सेवादलउपाध्यक्ष असलम सय्यद ,तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभाग तालुका उपाध्यक्ष युसुफ खान ,तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष कयूम शेख,पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस आजिनाथ ढोले, आदीसह अनेक सहकारी उपस्थित होते.
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)