महाराष्ट्र
कवडदरा विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेत विविध खेळात घवघवीत यश मिळवून
By Admin
कवडदरा विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेत विविध खेळात घवघवीत यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
नाशिक - प्रतिनिधी
इगतपूरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेञदिपक यश मिळवले आहे.
कुस्ती स्पर्धा-फ्री स्टाईल
अनुक्रमे 14 वर्षे मुले वयोगटातील आंबेकर साहिल संतोष, वारघडे भावेश अर्जुन ,17 वर्षे वयोगट मुले- जुंदरे शुभम तानाजी, झनकर युवराज शरद, जाधव प्रणव तुकाराम, रणसुरे प्रतिक सुरेश, रणसुरे कार्तिक सुरेश
19 वर्षे वयोगट मुले- कुकडे विशाल नामदेव
सारुक्ते तुषार कुंडलिक तसेच
ग्रीको रोमन स्पर्धेत - 19 वर्षे मुले- जुंदरे राहूल दत्तू तसेच
14 वर्षे वयोगट मुले- चेतन किसन काठे,
100 मीटर धावणे-प्रथम आशिष भाउसाहेब जोशी,थाळीफेक स्पर्धा व्दितीय क्रमांक 14 वर्षे मुली-तन्वी दिलीप कोकणे
थाळीफेक गोळाफेक प्रथम
17 वर्षे मुले-अमर हिरामण भांडकोळी
200 मीटर धावणे, व्दितीय
वैभव तुकाराम रोंगटे,1500 मीटर धावणे
व्दितीय-इश्वर राजाराम भोजणे
3000 मीटर धावणे-प्रथम राहूल संजय आवारी,3000 मीटर धावणे
व्दितीय- लक्ष्मण किसन डमाळे
भालाफेक-प्रथम गितेश आनंदा सुर्यवंशी
उंच उडी-व्दितीय 17 वर्षे मुली
तेजस्विनी भिमराज लोहरे
थाळीफेक भालाफेक
प्रथम-तेजस्विनी भिमराज लोहरे
गोळाफेक-व्दितीय 19 वर्षे मुले
200 मीटर धावणे प्रथम -गणेश चंद्रकांत गोधडे,400 मीटर धावणे प्रथम
तुषार बाळू जाधव,800 मीटर धावणे-
अभिषेक विष्णू दाँडे
व्दितीय- साहिल गौरव खैरनार
3000 मीटर धावणे,व्दितीय-तुषार बाळू जाधव
17 वर्ष वयोगट
4 x100 रिले- प्रथम
साईनाथ संजय रोंगटे,समाधान पुंडलिक बनकर,गणेश चंद्रकांत गोधडे,ऋषिकेश पांडूरंग सदगीर
गोळाफेक -व्दितीय-साईनाथ संजय रोंगटे
थाळीफेक-व्दितीय-साईनाथ संजय रोंगटे
भालाफेक-प्रथम विशाल नामदेव कुकडे
लांबउडी-व्दितीय-आदित्य दिलिप झनकर
उंचउडी- प्रथम
19 वर्षे मुली
100 मीटर धावणे प्रथम
सृष्टी किरण भोर
समिक्षा ज्ञानेश्वर हेमके
200 मीटर धावणे-प्रथम
गोळाफेक- प्रथम
सृष्टी किरण भोर
गोळाफेक-व्दितीय
समिक्षा ज्ञानेश्वर हेमके
थाळीफेक-प्रथम-
प्रांजल विलास वारुंगसे
थाळीफेक-व्दितीय-
समिक्षा ज्ञानेश्वर हेमके
भालाफेक-प्रथम -
तेजस्वी भगवान भोर
भालाफेक व्दितीय- कामिनी शांताराम डुकरे
लांबउडी- प्रथम -सृष्टी किरण भोर
इगतपूरी तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत विविध खेळात घवघवीत यश मिळवले
17 वर्षे मुले
4 x100 रिले- द्वितीय क्रमांक खेळाडू -
सार्थक प्रकाश आवारी
प्रणव तुकाराम जाधव
ओमकार सुखदेव बिन्नोर
अमर हिरामण भांडकोळी
थाळीफेक-तृतीय
स्वप्निल बाळू रोंगटे
17 वर्षे मुली
भालाफेक-तृतीय क्रमांक- मनिषा सुखदेव बिन्नोर,19 वर्षे मुले-800 मीटर धावणे
पंकज नाना देवरे
तृतीय-1500 मीटर धावणे
आदित्य दिलिप झनकर,
गोळाफेक
तृतीय-ओमकार नामदेव सहाणे
भालाफेक-तृतीय-ओमकार हिरामण निसरड
लांबउडी-तृतीय
तुषार बाळू जाधव
तसेच
नाशिकजिल्हा स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत विविध खेळात घवघवीत यश मिळवून जिल्हा स्तर व विभागस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली.यामध्ये कुस्ती स्पर्धा-फ्री स्टाईल
14 वर्षे मुले वयोगट- वारघडे भावेश अर्जुन
17 वर्षे मुले- जुंदरे शुभम तानाजी, रणसुरे कार्तिक सुरेश, 19 वर्षे मुले- सारुक्ते तुषार कुंडलिक,ग्रीको रोमन 19 वर्षे मुले- जुंदरे राहूल दत्तू
सांघिक खेळ स्पर्धेत तालुकास्तरीय
कबड्डी स्पर्धा -14 वर्षे मुले
व्दितीय क्रमांक मिळवला.तसेच
19 वर्षे मुले वयोगटात तृतीय
खो खो-17 वर्षे मुली
तृतीय असे यश मिळवले आहे.
तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत विविध खेळात घवघवीत यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे.
यासाठी क्रिडा शिक्षक ठाणगे सर,मुख्याध्यापक - प्राचार्य व्हि.एम.कांबळे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे.
Tags :
67412
10