कवडदरा ज्युनिअर काॕलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा
कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात (इयत्ता १२) बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी सरस्वती पुजन विद्यालयाचे प्राचार्य बी.एस.पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी करुन कार्यक्रमला सुरवात झाली.यावेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दोन डीजीटल बॕल्कबोर्ड भेटवस्तू दिले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना
पेन व रुमाल भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थी कु.रोशनी डगळे,श्रुती वांरुगसे,सानिया अंबवणे,साक्षी झनकर,वैष्णवी फोकणे,पल्लवी रोंगटे,स्नेहा सकभोर,समिक्षा हेमके,
रितेश करवल,शुभम वाकचौरे यांनी आपल्या मनोगतात शाळा- काॕलेजमध्ये आलेले अनुभव व आपल्या भावना व्यक्त केल्या.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.सुञ संचालन वर्षा रोंगटे व गायञी देशमुख यांनी केले.यावेळी निरोप देताना विद्यार्थी भावूक झाले होते.कार्यक्रम साठी विशेष सहकार्य प्राचार्य बी.एस.पवार,आर.एल.राठोड,जी.जे.जाधव,एन.एस.पवार,डी.आर.गोडसे, एस.एस.लोहार, शरद झनकर, पञकार अमोल म्हस्के,
सी.एम.जाधव,निलेश जाधव,पी.ई.परदेशी,
व्हि.आर.भांगे,डी.व्ही.चव्हाण,गजघाट सर
एस.डी.जाधव,डी.आर.चव्हाण,भोगीर सर
पावडे मॕडम,ज्योत्सना वाकचौरे मॕडम, मॕडम,सौ.एस.के.भोईर मॕडम,सौ.करीष्मा मुल्ला मॕडम, तुपे मॕडम,भालेराव मॕडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ लिपिक कदम सर,किरण कासार,खेडकर मामा व इयत्ता बारावी सर्व विद्यार्थी यांचे मिळाले.बारावीच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन निरोप देण्यात आला.