शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती च्या शॉपिंग सेंटर मध्ये A to Z मोबाईल शोपीचे उद्घाटन ह,भ, प, शिवशाहीर कल्याण काळे व मराठा भूषण चंद्रकांत लबडे,राष्ट्रवादीचे नेते अरुण पा,लांडे व भा, ज पा, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्केटच्या चेअरमन अनिल मडके,, वंचित चे प्रा किसन चव्हाण उपनगराध्यक्ष विनोद मोहिते,वजीर पठाण नगराध्यक्ष, नगरसेवक नितीन दहीवळकर,गणेश कोरडे,दिगंबर काथवटे,कुसलकर चंद्रशेन मुरकुटे,हमीद सय्यद, सरपंच बाबासाहेब चितळे ,संदीप माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत भराट,स्वाभिमानी मराठा महासंघाचे ता, अध्यक्ष अनिल सुपेकर,शरद थोटे,प्रवीण भिसे,किशोर लोढे,. काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल फडके, शिवसेनेचे शितल पूरनाळे, मनिषताई डाभे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकूशराव डाभे पा,उपस्थित होते.याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ, कृषिराज टकले, सुनिल काकडे, जिल्हाध्यक्ष,अरुण मुंडे यांनी शुभेच्छा पर भाषणे केली,. मोबाईल शॉपीचे संचालक केतन डाभे यांनी आभार मानले