रवी पुजारी आयोजित सह्याद्री सुरसंगीत गायन स्पर्धा वाठार स्टेशन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सह्याद्री अकॅडमी नेहमीच अग्रेसर असते सह्याद्री अकॅडमी द्वारे डान्स क्लासेस मेकअप क्लासेस संगीत क्लासेस व गायन क्लासेस घेतले जातात लेखक गीतकार कोरिओग्राफर मेकअप आर्टिस्ट रवी पुजारी हे स्वतः एक अभिनेते असून कलाकारांच्या कलेला सप्तगुणांना वाव मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहत आहे सामान्य कुटुंबातून आलेले रवी पुजारी आज कलाक्षेत्रात आपले नाव आजमावत आहेत अशा कलाकारास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा गायन स्पर्धेसाठी जे गायक व गायिका असतील त्यांनी एकदा अवश्य सह्याद्री गायन क्लासेस भेट द्या.