अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या सकाळच्या महत्त्वाचा बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक १५ सप्टेंबरला हाेणार; विभागीय आयुक्तांचा आदेश
पक्षविराेधी भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब भुजबळ यांना प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटाेलेंची नाेटीस; पक्ष शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी केली विचारणा
अहमदनगर महापालिकेकडून पिंपळगाव माळवी तलावात बाेटिंग सुविधा देणार; महापाैर राेहिणी शेंडगे यांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यात काल ८५७ जणांना काेराेना संसर्गाचे निदान; सर्वाधिक संगमनेरमध्ये २१६, तर पारनेरमध्ये १०२ जणांना काेराेना