पेट्रोल,डिझेल,गॕसची दरवाढ मागे घेण्याबाबत पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 17 मे 2021,सोमवार
पाथर्डी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदधिकारीच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात खते ,पेट्रोल, डिझेल, गॅस ची केलेली दरवाढ त्वरित माघे घेण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. नायब तहसिलदार पावसे साहेब यांना देण्यात आले यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड,शहराध्यक्ष योगेश रासणे,दिंगबर गाडे सर,युवा नेते देवा पवार,शुभम वाघमारे विनय बोरुडे ,सतिष शेळके इ*