अहमदनगर आजच्या ठळक घडामोडी- बातमी पञ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 18 मे 2021, मंगळवार
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी टास्क फाेर्सची स्थापना
ताैते चक्रीवादळामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील वीजपुरवठा वारंवार खंडीत; शहरासह उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत
परराज्यातून आलेला माल उतरविण्यासाठी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी; आडते बाजार असाेसिएशनचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
महापालिकेच्या आराेग्य विभागात प्लाझ्मा संकलन मशीन धूळ खात पडून; आराेग्य समितीच्या पाहणीत पुढे आला प्रकार
विनापरवानगी दुकाने उघडली म्हणून शहरातील आठ दुकानांवर कारवाई; महापालिका आणि काेतवाली पाेलिसांची कारवाई
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 36 तासांमध्ये 2 हजार 105 जणांना काेराेना संसर्गाचं निदान; पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले
ताैते चक्रीवादळामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात झाडांची पडझड; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन प्रभावित
वाढत्या महागाईवरून राष्ट्रवादी पक्षाकडून केंद्र सरकारचा निषेध; जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर पदाधिकाऱ्यांची निदर्शने
कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका प्रशांत औटी यांनी घेतली मागे; 20 मे राेजी आवर्तन सुटणार
काेराेना उपचारादरम्यान काल सात जणांचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 488 जणांचा मृत्यू