सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून अभिवादन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथे वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके जि प सदस्य तथा श्री वृद्धेश्वर उद्योग समूहाचे संचालक आदरणीय श्री राहुल दादा राजळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी त्यांच्यासमवेत सुनील ओवळ( गटनेते पंचायत समिती पाथर्डी) उद्धव माने, घुले सर, प्रभाकर पवार (ज्येष्ठ नेते बंजारा समाज) विजू शेठ राठोड (कोळसा उद्योजक) विनायक राठोड, किशोर राठोड (बंजारा तालुकाध्यक्ष) आर के चव्हाण (जिल्हाध्यक्ष बंजारा समाज) राजू पवार सर तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.