पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने स्व.वसंतराव नाईक चौकात हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते नवनाथराव चव्हाण , शिक्षक सेना तालुकाप्रमुख नंदकुमार डांळिंबकर , दलित आघाडी सेनेचे अध्यक्ष अंबादास आरोळे , माजी पं. स. सदस्य विष्णूपंत पवार , युवासेना शहरप्रमुख सचिन नागापुरे , उपशहरप्रमुख पप्पू बनसोड , संतोष मेंघुडे सुनील कुटे , सरपंच संजय पवार , हरीभाऊ वायकर , विठ्ठल साबळे , पटेल जमाल पठाण , विनायक राठोड , बाळासाहेब वायकर , वंचित तालुकाअध्यक्ष भोरुशेठ म्हस्के आदी शिवसैनिक उपस्थित होते.