येलदरी घाटात दुचाकीस्वार ठार;शेवगाव तालुक्यातील चालक ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
या धडकेत सिद्धार्थचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसांनी पिकअप चालक बापू गोरख माळी (वय 25, मुरमी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले. अधिक तपास ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक उपाध्याय व त्यांचे पथक करीत आहे.
पुसद-वाशीम मार्गावरील येलदरी घाटात अपघातांची मालिकाच सुरू असून गुरुवार, 6 ऑक्टोबर रोजी पुसदवरून खैरखेडाकडे bike rider दुचाकीने जात असलेल्या सिद्धार्थ सुभाष धुळे (वय 35, खैरखेडा) यांच्या दुचाकीला येलदरी घाटात समोरून भरधाव येणार्या महिंद्र पिकअपने जबर धडक दिली.