ग्रामपंचायत जमा निधी आणि खर्च निधी बघता येणार ऑनलाईन, सर्व गावंकरी मंडळीसाठी खुशखबर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील सर्व गावंकरी मंडळीसाठी खुशखबर आता ग्रामपंचायत जमा निधी आणि खर्च निधी बघता येणार ऑनलाईन
आत्ताच ॲप डाऊनलोड करा
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
केंद्र सरकारने आपल्या देशातील ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी खूप मोठा निधी आपल्या गावात पाठवलेला असतो, पण आलेला निधी व खर्च झालेला निधी गावातील गावकऱ्यांना, ग्रामपंचायत सदस्य यांना माहित होत नाही, त्यामुळे सरकारने आता आपल्या गावात वर्षभरात कोणती विकास कामे होणार आहेत , कोणत्या कामावर किती निधी खर्च होणार आहे, गावात सध्या कोणती कामे चालू आहेत, कोणती कामे झाली आहेत त्या कामासाठी किती खर्च केला आहे ही सर्व माहिती गावकऱ्यांना तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यांना माहिती व्हावी या सुविधेसाठी केंद्र सरकारने *e-GramSwaraj* हे ॲप्लिकेशन बनवले आहे.
हे ॲप्लिकेशन Google Play Store वरून डाऊनलोड केल्यावर काही परमिशन द्यावे लागतात, त्यानंतर ऑप्शन मध्ये राज्य निवडा , जिल्हा निवडा, तालुका निवडा, त्यानंतर आपली ग्रामपंचायत चे नाव निवडा त्यानंतर तीन बॉक्स ओपन होतील 1.ER Details, 2. Approved activities 3. Financial progress
*आता आपण या ऑप्शन बद्दल सविस्तर माहिती घेऊ*
*