अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पाथर्डी तालुका सोसायटी मतदार संघातील तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची बिनविरोध निवड
पाथर्डी: प्रतिनिधी
पाथर्डी शेवगाव तालुक्याच्या
आमदार मोनिकाताई राजळे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.सोसायटी मतदारसंघातून मथुरा संभाजी वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. मथुरा वाघ यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.दोन्ही तालुक्यातून आ.मोनिकाताई राजळे यांचे हितचिंतक समर्थक, कार्यकर्ते, शेतकरी वर्गातुन अभिनंदन करण्यात येत आहे.