अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या सकाळच्या ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापाैर राेहिणी शेंडगे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट; रस्त्यांच्या विकासासाठी ५० काेटी रुपयांची मागणी
आयटी पार्कवरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप-काॅंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आमने-सामने; काळे यांच्या विराेधात गुन्हा दाखल