विजेच्या लोखंडी पोलवर काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने कामगाराचा मृत्यु
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर येथील घटना झाली असून विजेच्या लोखंडी पोलवर काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने कामगाराचा मृत्यु झाला.धक्कादायक घटना असून वीज कर्मचारी यांनी काळजीपूर्वक काम करावे.तसेच लाईट पोलवर काम करताना वीज केंद्र यांच्याकडून कामाची माहीती देऊन परमीट घ्यावे.जीव धोक्यात घालू नये.