मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर भागवतनंद गिरीजी महाराज यांचे निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शुक्रवार 30 एप्रिल 2021
श्री क्षेत्र वेरुळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर भागवतनंद गिरीजी महाराज यांचे तीव्र हदय विकाराच्या धक्क्याने औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये गुरुवार रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी निधन झाले आहे.