स्व.राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
By Admin
स्व.राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
शिबिरामध्ये ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान
पाथर्डी - प्रतिनिधी
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ संपूर्ण देशात विविध साथीचे रोग, गंभीर स्वरूपाचे आजार यामुळे रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. तालुक्याच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांनी हीच गरज लक्षात घेऊन रक्तदान करण्याच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्व. राजीवजी राजळे यांच्या ५५ व्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठान व स्व.मा.आ.राजीवजी राजळे मित्र मंडळ कासार पिंपळगाव व सुरभी रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५ डिसेंबर २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राहुलदादा राजळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी डॉ. निलेश म्हस्के, कार्यकारी संचालक अमोल पाटील, नारायण तात्या काकडे, बाबासाहेब किलबिले, श्रीकांत मिसाळ, चारुदत्त वाघ, बाबासाहेब चितळे सर,रवींद्र महाजन, भास्करराव गोरे साहेब, सचिन नेहुल,चंद्रकांत गायकवाड, संदीप नेहुल ,गणेश चितळे, संभाजी राजळे, विनायक म्हस्के,नारायण राजळे,निलेश काजळे,वैभव आंधळे,राधाकिसन राजळे, देविदास केळकर ,सोपान तात्या तुपे, मुख्याध्यापक श्रीमती अलका भणगे, श्रीमती धनेश्र्वरी काजळे, शिवाजी वाघमारे सर,रमेश काकडे सर,सुनील पाणखडे सर, राजीव सुरवसे, अरुण कराळे ,अशोक काळे, मिलिंद गायकवाड, प्रशांत राजळे,दत्तात्रय चितळे,चंद्रकांत पाचरणे सूरज अकोलकर,सोमनाथ मुखेकर,शिवा मोरे,नवनाथ आरोळे,अर्जुन कराळे,प्रमोद काकडे,बाळासाहेब राजळे, पोपट जाधव सर इ.मान्यवर उपस्थित होते.आज शिबिरामध्ये ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले .शिबीर यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब म्हस्के ,रंगनाथ चितळे,जयराम म्हस्के,आप्पासाहेब राजळे ,अंकुश दादा राजळे ,सचिन राजळे ,भागवत खरड ,अरुण राजळे,अभिजीत राजळे,अभिजीत शेळके, रवींद्र दुधमल ,सुरज थोरात,सौरभ शेळके,तेजस तुपे,शुभम नेहुल,सूर्यकांत कवळे,रमेश भुसारी ,नामदेव राजळे,सचिन शेरकर,अनंत राजळे,अजय राजळे,अंकुश जगताप,आप्पासाहेब जगताप,अक्षय तिजोरे, रामेश्वर पवळे,वैभव राजळे, प्रमोद म्हस्के ग्रामसेवक,नितीन साखरे, साईनाथ बोरुडे,गणेश काकडे,अनिल खरड,ऋषी राजळे,रामेश्वर राजळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.