केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जि.प. कासार पिंपळगाव शाळेचे यश
पाथर्डी तालुका-
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार पिंपळगाव
घवघवीत यश मिळवले आहे.
आर्या अजय तिजोरे हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक .
स्वरा अमोल राजळे वैयक्तिक गीत गायन किलबिल गट प्रथम क्रमांक. समर्थ सोमेश बाबर वैयक्तिक गीत गायन बालगट प्रथम क्रमांक
.श्रावणी सचिन तिजोरे बालगट कथा सादरीकरण प्रथम क्रमांक. प्रांजल नितीन साखरे, वेशभूषा सादरीकरण बालगट प्रथम क्रमांक. श्रेयश मिलिंद लवांडे हस्ताक्षर स्पर्धा बालगट द्वितीय क्रमांक.
स्वरा अमोल राजळे वकृत्व स्पर्धा किलबिल गट द्वितीय क्रमांक. श्रावणी ज्ञानदेव कांबळे आणि संघ समूहगीत लहान गट द्वितीय क्रमांक. सांस्कृतिक कार्यक्रम लहान गट तृतीय क्रमांक .
सर्व यशस्वी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन व पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.