अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्ण संख्या आज दोन हजाराच्या पुढे, ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या कायम संगमनेर-270 , शेवगाव - 203
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी, 23 मे 2021 रविवार
जिल्ह्यात कडक लाॕकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असतानाच आज पुन्हा कोरोना रुग्ण संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. रुग्णसंख्या मागील 24 तासात 2263 रुग्णांची भर पडली आहे. खालील प्रमाणे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आज
मनपा हद्दित फक्त 83 नविन रुग्णांची भर पडली आहे.जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 2263 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर - 270
अकोले - 159
राहुरी - 118
श्रीरामपूर - 226
नगर शहर मनपा - 83
पारनेर - 195
पाथर्डी - 130
नगर ग्रामीण - 131
नेवासा - 126
कर्जत - 130
राहाता - 82
श्रीगोंदा - 181
कोपरगाव - 71
शेवगाव - 203
जामखेड - 135
भिंगार छावणी मंडळ - 02
इतर जिल्हा - 20
मिलिटरी हाॕस्पिटल - 01
इतर राज्य - 0
जिल्हा रुग्णालयाच्या लॕबमध्ये 776 , खाजगी प्रयोग शाळेत 597 तर अॕटीजन चाचणीत एकूण 890 रुग्ण पाॕझिटिव्ह आढळून आले आहे.