इगतपुरी तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणी जाहीर
नाशिक - प्रतिनिधी
आज इगतपुरी तालुक्यात टी.डी.एफ.च्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी तालुका माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणी निवडण्यात आली.
श्री.उमेश महाजन(मुकणे)अध्यक्ष
उपाध्यक्ष:श्री.कैलास लभडे (अडसरे)
उपाध्यक्ष:श्रीमती.कल्पना सोनवणे(घोटी)
कार्यवाह:श्री.हेमंत झोले(घोटी)
सहकार्यवाह:श्रीमती.वैशाली बिरारी(गोंदेदुमाला)
सहकार्यवाह:परशराम भोसले(खेड)
कार्याध्यक्ष:श्री.शिवाजी आव्हाड(बेलगांव त.)
खजिनदार;कन्हैया पगार(नांदगाव सदो)
प्रसिध्दीप्रमुख:श्री.अमोल म्हस्के(कवडदरा)
जिल्हाप्रतिनिधी:श्री.पांडुरंग देवरे(मुकणे)
श्री.दगडू तेलोरे(मुकणे)
श्री.संजय धातडक(गोंदेदुमाला)
श्री.सारंग टाकसाळ(टाकेद)
या सर्वांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर म्हणून आमदार श्री.सुधीर तांबे साहेब
इगतपुरी तालुक्याचे युवा नेते श्री.संदीपभाऊ गुळवे.
माजी आमदार श्री.नानासाहेब बोरस्ते
एन.डी.एस.टी. सोसायटीचे चेअरमन श्री.बाळासाहेब ढोबळे
शिक्षकसेना नेते.श्री.संजयजी चव्हाण
श्री गुरफान अन्सारी,विजय बहाळ श्री हिरालाल पगडाल श्री.रवींद्र मोरे,श्री.चंद्रकांत कुशारे,श्री सूर्यवंशी सर,श्री.अरुण पवार,श्री.जिभाऊ शिंदे,श्री.आदिक सर,श्री.बनकर सर ,श्रीमती विजया देवरे श्रीमती बाफना मॅडम आदी उपस्थित होते.