पाथर्डी तालुक्यातील आज ३९ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी करण्यात आल्या.याबाबतची सविस्तर माहीती
By Admin
पाथर्डी तालुक्यातील आज ३९ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी करण्यात आल्या.याबाबतची सविस्तर माहीती
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आज ३९ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी करण्यात आल्या.याबाबतची सविस्तर माहीती पुढील प्रमाणे आहे.
शिरसाठवाडी - सरपंच - भावना अविनाश पालवे,उप सरपंच- मगंल भानुदास शिरसाठ
जाटदेवळे- सरपंच सविता अकुंश आठरे,उपसरपंच रोहीदास इंदभान आठरे
भिलवडे- सरपंच मिरा सुरेश बडे,उपसरपंच अमोल दादासाहेब बडे
मोहोज खुर्द- सरपंच सुधाकर आप्पासाहेब वांढेकर,उप सरपंच संतोष शंकर पिसे
देवराई- सरपंच प्रभावती राजेद् पालवे, उपसरपंच अक्षय संभाजी पालवे
मिरी- सरपंच कमल तुकाराम सोलाट, उपसरपंच अरुण बलभिम बनकर
मिडसांगवी- सरपंच मुक्ताबाई मोहन हजारे,उपसरपंच विष्णू ज्ञानदेव थोरात,
मालेवाडी- सरपंच अजिनाथ पांडुरंग दराडे,उपसरपंच अंकुशदेव ज्ञानदेव खेडकर
येळी- सरपंच शुभांगी विठ्ठल जगताप,उपसरपंच संजय एकनाथ बडे
चितळवाडी- सरपंच दिगंबर सर्जैराव चितळे,उपसरपंच विष्णू गोपिनाथ कोठे,
चिंचपूर पांगूळ- सरपंच प्रगती धनजंय बडे, उपसरपंच ज्ञानदेव महादेव मेरड
कडगाव- सरपंच शेऊबाई तौकल केळकर,उपसरपंच गणेश पोपट बर्डै
मांडवे- सरपंच मच्छिंद् रतन लवांडे,उपसरपंच मनिषा पुंजाराम शिंदे
सोमठाणे खुर्द- सरपंच पांडुरंग जालिंदर शिदोरे,उपसरपंच गणेश आदिनाथ शिदोरे
कामत शिंगवे- सरपंच सुवर्णा सतिष कराळे,उपसरपंच सुनिल साहेबराव मिरपगार
सोमठाणे नलावडे- सरपंच साखराबाई बाबासाहेब नलवडे,उपसरपंच आकाश रामा दौंडे
धामणगाव- सरपंच शालन अनिल जायभार,उपसरपंच शिवाजी भाऊसाहेब काकडे
औरंगपुर- सरपंच पल्लवी महादेव काकडे,उपसरपंच ईश्वर बापूसाहेब देशमुख
खांडगांव- सरपंच दिपाली प्रकाश जगदाळे,उप सरपंच कविता मच्छिंद् सावंत,
पागोरी पिंपळगाव- छाया राजेंद् दराडे,उपसरपंच शितल सुनिल सोलाट
शिरापूर- सरपंच मंदाबाई शिवराम बुधवंत,उपसरपंच उषा सतिष लोमटे
माणिकदौंडी- सरपंच लिजवाणा दिलावर पठाण,उपसरपंच समीर यासीन पठाण
तोंडोळी- सरपंच बाबासाहेब बबन राठोड,उपसरपंच सुनिता सतिष वांरगुळे
कासार पिंपळगाव- सरपंच मोनाली राहुल राजळे,उप सरपंच आशा उमेश तिजोरे
चिंचपूर इजदे- सरपंच पुष्पा विजय मिसाळ,उपसरपंच वंदना बाळासाहेब नागरगोजे
कौडगाव- सरपंच मंगल राजेंद्र म्हस्के,उप सरपंच अंबादास मोहन कारखेले
चितळी- सरपंच अशोक कारभारी आमटे,उप सरपंच सुवर्णा संतोष कदम
तिनखडी- सरपंच सोमेश्वर मारुती देठे,उपसरपंच राधा बाळू खेडकर
केळवंडी- सरपंच मनिषा संदिप खोजे,उप सरपंच महेश सर्जैराव शेटे
जवळवाडी- सरपंच कविता मुरलीधर खाडे,उपसरपंच मंगल अशोक गोल्हार
मोहोज देवढे- सरपंच अर्चना सचिन हाके,उपसरपंच मुक्ताबाई भिमराव काटे
एकनाथवाडी- सरपंच अशोक ज्ञानोबा आंबेकर,उपसरपंच वैशाली संजय माने
धनगरवाडी- सरपंच हिराबाई मिठू चितळे,उपसरपंच पांडुरंग भाऊसाहेब जिवडे
आल्हणवाडी- सरपंच मनिषा प्रल्हाद कर्डिले,उपसरपंच परमेश्वर दामोदर गव्हाणे
करोडी- सरपंच खेडकर आश्रर्यू भागिरथ,उपसरपंच राजेंद्र मुरलीधर खेडकर
भुतेटाकळी- सरपंच किर्ती सचिन फुंदे,उपसरपंच कुसुम कल्याण फुंदे यांची निवड झाली आहे.
तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवड शांततेत पार पडली.तसेच गावागावात सरपंच व उपसरपंच निवड झाल्याबद्दल फटाके फोडून आंनद व्यक्त केला जात आहे.