बाळासाहेब कोलते यांचे निधन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर येथील जिल्हा सहकारी बॕकेतील कर्मचारी बाळासाहेब कोलते(वय-४५) यांचे अपघाती निधन झाले आहे. विश्वासू ,सहकारी मिञ अशी त्यांची परीसरात ओळख होती. ते माळी बाभुळगाव येथील हाॕटेल बालाजीचे संचालक संजय(लहानु)कोलते यांचे बंधू होते. त्यांचे निधन झाल्याने परीसरात शोककळा पसरली आहे.