खरिपासाठी राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे केले मंजूर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने कृषिमंत्री धनंजय मुंडे, प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे सह संबंधितांची बैठक झाली. कृषिमंत्री यांनी खरिपासाठी राज्य शासनाने २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरित केल्याची माहिती दिली.